सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भरीव नव्हे तो.
उदाहरणे : झाड भुंग्यांनी पोखरुन पोकळ केले आहे
समानार्थी : पोकळ, रिता
जिसके अंदर का भाग खाली हो।
अर्थ : ज्यात काही नाही असा.
उदाहरणे : तिच्या कपाटाच्या रिकाम्या खणात आम्ही कपडे भरले.
समानार्थी : मोकळा, रिक्त, रिता
अर्थ : कामात न गुंतलेला.
उदाहरणे : मी मोकळ्या वेळात वाचन करतो
समानार्थी : फावला, मोकळा
जो किसी काम में व्यस्त न हो।
Not taken up by scheduled activities.
अर्थ : वापरात नाही असा.
उदाहरणे : आज माझी गणिताची तासिका रिकामी आहे.
समानार्थी : वापरात नसलेला
जो किसी समय किसी कारणवश उपयोग में न हो।
Not in active use.
स्थापित करा
रिकामा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rikaamaa samanarthi shabd in Marathi.